अमेरिकी फेडरल व्याज दर ठेवले ‘जैसे थे’

0

नवी दिल्ली- अमेरिकी फेडरल रिजर्वने दोन दिवसीय बैठकीत व्याज दर जैसे थे ठेवले आहे. व्याज दर स्थिर ठेवले आहे. फेडरल रिजर्व इकोनॉमी, इंफ्लेशनची स्थितीचा अभ्यास करून पुढे व्याज दरात वाढ करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अगोदर मार्च २०१८ मध्ये फेडरल रिजर्व्हने व्याजदर ०.२५ टक्क्यांनी वाढविले होते.