अर्थसंकल्प LIVE: अर्थसंकल्पाला सुरुवात !

0

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा आज पहिलाच अर्थसंकल्प आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन योगायोग आजच शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने याकडे विशेष लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानभवन प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. शिवयारांच्या चरणी अर्थसंकल्प सादर करण्यात आला.