आरबीआयने रेपो रेटमध्ये केले वाढ

0

नवी दिल्ली-भारतीय रिझर्व्ह बँकेने मासिक बैठकीत रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ६.५० टक्के झाले आहे. त्यामुळे गृह कर्जसहित इतर कर्ज महाग होणार आहे. दरम्यान एमएसएफचे दर 6.75 टक्के आहे.