आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींची तरतूद: अर्थसंकल्पात घोषणा

मुंबई: कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम झालेला असला तरी राज्याला चांगले आणि उत्तम सोयी सुविधा पुरिण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले असे सांगत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केले. यावेळी अजित पवार यांनी आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींचीतरतूदकरण्यातआल्याचीघोषणाकेली. सर्वच क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेच्या बांधकामासाठी आणि इतर कामांसाठी हा निधी चार वर्षात खर्च केले जाईल.

8ठिकाणी हृदयरोग संबंधी रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेसाठी 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केले.