उद्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवडकरांना उद्या 1 मार्चपासून पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या दिवशी ’या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पवना धरणात आज अखेर 49.85 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यातील पाणा संकट लक्षात घेता हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आठवड्यानुसार पाणीपुरवठा बंद बाबत नियोजन करण्यात आले आहे.