उपमहापौरांकडून तिसऱ्या दिवशीही सॅनिटायझर वाटप

0

जळगाव-शहरात घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात तपासणी करणाऱ्या मनपाच्या डॉक्टर्स नर्सेस व इतर कर्मचारी यांना तसेच तालुका पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन आणि ट्राफिक पोलीस कार्यालय या ठिकाणी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी सॅनिटायझर वाटप केले .यावेळी शैलेंद्र सोनवणे, मनीष भागवणी ,अनिल माळी, भुषण गोलानी ,जितु गोलानी उपस्थित होते.