कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर

0

जळगाव: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 17 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत नियोजित असलेल्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातची सविस्तर माहीती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.