कोरोनाचा हाहाकार: बळीची संख्या ६३० वर; आकडा वाढण्याची भीती !

0

वूहान: चीनमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. चीनमध्ये कोरोनाने मृत्यू तांडव माजवले आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. आजपर्यंत ६३० जणांचा मृत्यू झाला आहे. ३० हजारपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चीनमध्ये २० हजार नागरिकांना सामुहिकरित्या ठार करण्याबाबत विचार होत असल्याची माहितीही समोर आली आहे. आज चीनच्या कोर्टात सामुहिक हत्येला परवानगी मागितली जाणार असल्याचे वृत्त आहे.