भुसावळ : कोरोनाच्या दुष्पप्रभावामुळे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सामुग्री पाठवण्यासाठी जवळ-पासच्या स्टेशन मधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पोरबंदर-शालिमार विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक 00913 डाउन पोरबंदर-शालिमार विशेष पार्सल गाडी ही 7, 10, 13, 16, 19, 22, 25 व 28 जून रोजी पोरबंदर स्टेशनहुन सकाळी आठ वाजता सुटेल व तिसर्या दिवशी रात्री 01.30 वाजता शालिमार स्टेशनवर पोहोचेल.
शालिमार-पोरबंदर विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक अप 00914 शालिमार-पोरबंदर विशेष पार्सल गाडी ही 6, 10, 14, 18, 22, 26, 30 जून रोजी शालिमार रेल्वे स्थानकावरून 22.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 6.25 ला पोरबंदर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.
Thanks so much for the blog post.
These are actually great ideas in concerning blogging.