• Login
ePaper
Janshakti Newspaper
Tuesday, January 26, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

खडसे 14 दिवसानंतर ईडीसमोर हजर होणार

31 Dec, 2020
in ठळक बातम्या, खान्देश, जळगाव, राजकीय
0
नाथाभाऊंना महावितरणचा झटका; पाठविले १ लाखांचे लाईटबिल
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांकडून क्वारंटाइनचा सल्ला

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने 14 दिवसानंतर ते सक्त वसुली संचालयनालय कार्यालयात हजर होणार असुन ईडीने तशी संमती दिली असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळीच खडसे यांनी ‘माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असे विधान करून खळबळ उडवुन दिली होती. दरम्यान खडसे यांचे ते विधान अवघ्या काही दिवसातच खरे ठरले असुन सक्त वसुली संचालयनालयाने खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी नोटीस बजावली. यापुर्वी याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग, झोटिंग समिती यांनी चौकशी केली होती. आता ईडीने याच प्रकरणात नोटीस दिली असुन त्यावर खुलासा देण्यासाठी दि. 30 रोजी खडसे यांना हजर राहण्यास सांगितले होते.

ADVERTISEMENT

जिल्ह्यात समर्थकांमधून भाजपा विरोधात संताप
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात सक्त वसुली संचालनालयाने भोसरी येथील भूखंडप्रकरणी नोटीस बजावली आहे. खडसेंना देण्यात आलेल्या या नोटीसीचे जिल्हाभरातून पडसाद उमटत असुन ठिकठिकाणी भाजपाला जबाबदार धरीत आंदोलने केली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे. खडसेंना ईडीची नोटीस दिल्याने राष्ट्रवादीतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच तापी पट्ट्यातील समर्थकांनीही भाजपाविरोधात आंदोलन करून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे
गेल्या महिनाभरापुर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा त्यांना ताप, कोरडा खोकला, सर्दी झाल्याने कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी करून घेतली असुन त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार खडसे यांना 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत खडसे यांनी सक्त वसुली संचालनालयाला पत्र देऊन तसे कळविले आहे. त्यामुळे खडसे आता 30 रोजी नव्हे तर 14 दिवसानंतर ईडीसमोर हजर राहणार आहे.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीत महिला राज

Next Post

खडसे, सीडी आणि ईडी

Related Posts

…तर शिवसेनेला तोंड दाखवायला जागा उरली नसती-मुख्यमंत्री
ठळक बातम्या

ठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

25 Jan, 2021
पत्रकार परिषदेत शरद पवारांचा संताप; पत्रकारावर भडकले !
ठळक बातम्या

सरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती

25 Jan, 2021
Next Post
खडसे, सीडी आणि ईडी

खडसे, सीडी आणि ईडी

VIDEO: पाचोरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या हॉटेलला भीषण आग

VIDEO: पाचोरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या हॉटेलला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group