खातेवाटपापूर्वीच मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप; निवासस्थानांची संपूर्ण यादी !

0

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचे बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाले आहे. अद्याप खातेवाटप झालेले नाही मात्र मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व ४३ मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहे.

असे आहेत बंगले

Ministers bungalow, अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, ‘मातोश्री’वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?
Ministers bungalow, अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, ‘मातोश्री’वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?