• Login
ePaper
Janshakti Newspaper
Sunday, January 17, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

गुजरातमध्ये ब्राह्मण आणि राजपूत समाजाला हवे आरक्षण

30 Nov, 2018
in ठळक बातम्या
0
गुजरातमध्ये ब्राह्मण आणि राजपूत समाजाला हवे आरक्षण
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

अहमदाबाद : महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातमध्येही पाटीदारांनंतर तेथील ब्राह्मण आणि राजपूत समाजानंही आरक्षणाची मागणी केली आहे. ब्राह्मण समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी ओबीसी आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळं आता गुजरातमध्येही पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

समस्त गुजरात ब्राह्मण समाजानं ओबीसी आयोगाला आरक्षणाच्या मागणीचं पत्र पाठवलं आहे. ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्यासाठी सर्व्हे केला जावा, असं त्या पत्रात म्हंटले आहे. गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी ९.५ टक्के असून ४२ लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारनं सर्व्हे करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावं, अशी मागणी समाजाचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे.

दुसरीकडे, राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनीही ओबीसी आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून राजपूत समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी संघटनेचे नेते राजन चावडा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. राजपुत समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी आमच्या समाजाची लोकसंख्या ८ टक्के आहे. त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावं, असं त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षण : पिंपरी-चिंचवड शहरात ‘भाजप’चा जल्लोष

Next Post

१० डिसेंबरपासून भारत आणि चीन दरम्यान सैन्याभ्यास

Related Posts

कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक
ठळक बातम्या

कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक

16 Jan, 2021
धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!
खान्देश

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

15 Jan, 2021
Next Post
मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकला चिंता

१० डिसेंबरपासून भारत आणि चीन दरम्यान सैन्याभ्यास

दळवीनगर शाळेत उपद्रवी तरुणांचा धुडगुस

दळवीनगर शाळेत उपद्रवी तरुणांचा धुडगुस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group