गुरु अर्जुनदेवजी शहिद दिनानिमित्त भुसावळात शीतपेयासह फराळाचे वाटप

0

भुसावळ- शहरातील आशिया महामार्ग क्रमांक 46 वरील पंजाब खालसा हॉटेल व भुसावळ गुरुद्वारा सिंह सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शीख धर्मियांचे पाचवे धर्मगुरू अर्जुनदेवजी यांच्या शहीद दिनानिमित्त आज मंगळवारी दुपारी शीतपेयासह फराळाचे वाटप करण्यात आले. सुमारे पाच हजार नागरीकांनी त्याचा लाभ घेतला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी पंजाब खालसा हॉटेलचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते सारंगधर (छोटू) पाटील, रवींद्रसिंह चाहेल, सुक्खा मिस्तरी, जस्सीसिंह ठेठी, सनीसिंह ठेठी, बलदेवसिंग पल्हा, इंद्रजीत सिंह, मनीष सारंगधर पाटील, पंकज शर्मा, जयेश सारंगधर पाटील, शिवम जयसिंघानिया, प्रदीप पाटील, संदीप पाटील, गुरुमित चाहेल, चेतनसिंह चाहेल, कुलदीपसिंह बेअंत सिंह, रणजीतसिंह चव्हाण, गुरदयालसिंह बल, निम्मा मिस्तरी, सरबजित सिंह, भोला सिंह, गुरप्रीत सिंह, भावेश व्यास, गुरमितसिंह बल, यूपीसिंह, परमजितसिंह बल, राजन सिंह, मनदिप बल, लाला मिस्त्री, राजू बजाज, अक्तर शहा यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.