जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी रात्री बारा वाजता साधला विवाह मुहूर्त

0

नंदुरबार– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला देण्यासाठी आज नियोजित असलेला तळवे गावातील विवाह सोहळ्यासाठी रात्री बारा वाजेचा मुहूर्त साधण्यात आला. शेळवे गावातील सुरेश नारायण केदार नाना उंदा सूर्यवंशी रा. मोड या दोन्ही कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला पंतप्रधानांच्या हाकेला साथ दिली.