जळगाव महापलिका निवडणुक: मतमोजणी केंद्रावर माध्यम प्रतिनिधींना मज्जाव 

0
जळगाव- महापलिका निवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात झाली असून प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र पोलिसांतर्फे आत जाण्यास मज्जाव करण्यात येत असल्याने केंद्रावर घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पहिला कल हाती आल्याचे वृत्त असून भाजपा तीन व सेना तीन जागांवर आघाडीवर असल्याचे  समजते.