जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग 14 मध्ये भाजप विजयी ; पृथ्वीराज सोनवणेंचा पराभव

0 1

जळगाव- भाजपने विजयाची घौडदौड कायम राखली असून प्रभाग क्रमांक 14 मध्येही चारही जागांवर बाजी मारली आहे. या प्रभागात अ मधू रेखा पाटील, ब मधून सुरेखा सोनवणे, क मधून सदाशिव ढेकळे, ड मधून राजेंद्र पाटील हे विजयी झाले आहे. यात सदाशिव ढेकळे हे सलग नव्यांना विजयी झाले आहेत. ड मधून विद्यमान पृथ्वीराज सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोनवणे हे भाजपचे नगरसेवक होते पण भाजपाने यावेळी उमेदवारी नाकारल्याने ते शिवसेनेकडून उभे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.