जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग 19 मध्ये तीनही जागांवर सेनेचा विजय

0

जळगाव- महापालिका निवडणुकीत प्रभाग 19 मधून शिवसेनेचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग अ मधून लता सोनवणे, ब मधून गणेश सोनवणे तर क मधून शिवसेना पुरस्कृत जिजा भापसे विजयी झाल्या आहेत. दरम्यान, हा पहिलाच निकाल हाती आला असून तीनही उमेदवार सेनेचे विजयी झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.