जळगाव लोकसभेसाठी भाजपकडून आ. उन्मेष पाटील यांचे नाव पुढे

0

आ. पाटील यांनी नकार दिल्यास आ. स्मिता वाघ यांना मिळणार संधी

जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार उन्मेष पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता असून, व्दितीय क्रमांकावर आमदार स्मिता वाघ यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळपर्यंत या नावाची घोषणा होऊ शकते. नाव निश्चितीसाठी दिल्लीत भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच