Saturday , February 23 2019
Breaking News

जळगाव शहर उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी निलभ रोहन

भुसावळ- जळगाव शहर उपविभागाचे डीवायएसपी सचिन सांगळे यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त पदावर इचलकरंजी उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी सहा पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. अन्य बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेतील गणेश बिरादार यांची इचलकरंजी उपविभागीय अधिकारीपदी, नांदेड जात पडताळणीचे अनिल पवार यांची मिरज उपविभागीय अधिकारीपदी, मिरज उपविभागाचे राहुल मदने यांची संगमनेर उपविभागीय अधिकारीपदी तसेच संगमनेर उपविभागाचे अशोक थोरात यांची शिर्डी उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली करण्यात आली.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

‘आयकर’ला रुग्णालयांवरील कारवाईत हाती लागले मोठे घबाड

दागिणे, प्लॉटसह सर्व प्रकारच्या मालमत्तांची कसून चौकशी ः बेहिशोबी मालमत्ता सील जळगाव- आयकर विभागाच्या नाशिक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!