जैन हिल्सवर मुख्यमंत्री, शरद पवार एकत्र; कार्यक्रमाला सुरुवात

0

जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषी मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहे. पद्मश्री आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त सर्व नेते एकत्र आले आहे. जैन हिल्स येथे हा कार्यक्रम होत आहे.