Friday, December 13, 2019
Janshakti
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    भाजपचे माजी आमदार अनिल गोटेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश !

    भाजपचे माजी आमदार अनिल गोटेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश !

    अंजाळेतील तरुणांचा शॉक लागल्याने मृत्यू

    वरणगावात चोरी : माजी सरपंच पूत्र जाळ्यात

    भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी पोलिस जाळ्यात

    भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी पोलिस जाळ्यात

    नवीन वर्षात मेमू ट्रेन धावणार : रेल्वे स्थानकांचाही होणार विकास

    नवीन वर्षात मेमू ट्रेन धावणार : रेल्वे स्थानकांचाही होणार विकास

    आमदार संजय सावकारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

    आमदार संजय सावकारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

    महापालिकेत खोकी किती अन् डोकी किती?

    महापालिकेत खोकी किती अन् डोकी किती?

    जिल्ह्यातील डेप्यूटी सीईओ, बीडीओ यांच्या बदल्या

    २१ डिसेंबर रोजी जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड !

    जळगावात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या !

    जळगावात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या !

    रमजीपूर्‍यात डायरीयाने घेतला दोघांचा बळी : 13 जण अत्यवस्थ

    रमजीपूर्‍यात डायरीयाने घेतला दोघांचा बळी : 13 जण अत्यवस्थ

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ठळक बातम्या

टोलमुक्तीवरून मनसे पुन्हा आक्रमक; ठाण्यात धरणे !

3 Dec, 2019
in ठळक बातम्या, मुंबई, राजकारण
0
टोलमुक्तीवरून मनसे पुन्हा आक्रमक; ठाण्यात धरणे !
Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ठाणे: टोलमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिलेली आहे. टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन प्रसिद्ध आहे. दरम्यान आता पुन्हा मनसेने टोलमुक्तीसाठी सक्रीय झाली आहे. ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी मानवी साखळीचे आयोजन केले होते. आज मंगळवारी आनंदनगर टोल येथे मनसे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

कामानिमित्त ठाण्यातून मुंबईत आणि पुन्हा मुंबईतून ठाण्यात परतणाऱ्या ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजी आहे. ठाण्यातील वाहनांना टोलपासून मुक्ती मिळावी अशी मागणी वारंवार होत होती. यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी प्रयत्नही झाले होते. तरीही टोलमुक्ती मिळाली नसून आता टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

यापूर्वी मनसेने ९ नोव्हेंबर रोजी टोलमुक्ती करण्यासाठी आनंदनगर टोलनाका ते कोपरीपुलापर्यंत मानवी साखळीचे आयोजन केले होते. मात्र अयोध्या निकालामुळे पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याने आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते.

Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags: Maharashtra Navnirman SenaMNS

तापमान

Jalgaon, India
Friday, December 13, 2019
Partly Cloudy
21 ° c
73%
3.73mh
-%
29 c 18 c
Sat
29 c 19 c
Sun
29 c 20 c
Mon
28 c 19 c
Tue
Facebook Twitter

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

error: Content is protected !!