नवापूर नगरपालिकेने दुकानाचे तीन महिन्याचे भाडे माफ करावे

0

नवापूर: कोरोना विषाणूमुळे २१ दिवसाच्या लाँकडाऊनमुळे अनेक घटकांच्या जगण्याचे गणित बिघडले आहे. अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून ते आर्थिक संकटात सापडले आहे.

नवापूर नगरपालिकेने भाडेतत्त्वावर जे दुकाने दिली आहेत ती तीन महिने माफ करावी कारण लॉकडाऊन असल्यामुळे दुकानदारांवर आर्थिक संकट उद्भभवले आहे म्हणुन नगरपालिकेने ३ महीन्याचे भाडे माफ करावे अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.
दुकानच बंद आहे तर दुकानाचे भाडे आणणार कुठून हा प्रश्न त्यांना पडला आहे.


नवापूर नगरपालिकेने भाडेतत्त्वावर जे दुकाने दिली आहेत. तीन महिने भाडे माफ करावे. लॉकडाऊन असल्या दुकानदारांवर आर्थिक संकट उद्भभवले आहे.नवापूर नगरपालिकेने यावर विचार करावा.
आनंद वाघ: व्यवसायिक नवापूर