नागपूर विभागात रेल्वेचा ब्लॉक ; अप-डाऊन नागपूर पॅसेंजर आज रद्द

0 2

भुसावळ- नागपूर रेल्वे विभागात काही तांत्रीक कामासह दुरुस्तीच्या कामासाठी 5 रोजी ब्लॉक घेण्यात येणार असून डाऊन 51285 भुसावळ-नागपूर व अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.