जळगाव– जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज रात्री पावणे नऊ वाजता मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp us