पाच जणांकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

0

शहादा: शहरातील मलोणी जॅकवेल परिसरात गोमाइ नदी किनाऱ्यावर अंघोळ करणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर ५ जणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची चौकशी पोलिसांनी केली असून अतिप्रसंग करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. गरिब नवाज कॉलनीतील हे ५ जण आहेत. बेलदार शेख मोईन अनिस याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.