• Login
ePaper
Janshakti Newspaper
Sunday, February 28, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    कुलगुरुंच्या राजीनाम्यावर दोन गट आमने-सामने

    कुलगुरुंच्या राजीनाम्यावर दोन गट आमने-सामने

    ग्राम दक्षता समिती रोखणार अवैध गौण खनिज वाहतूक

    ग्राम दक्षता समिती रोखणार अवैध गौण खनिज वाहतूक

    कोरोनाच्या नवीन प्रकाराचे 38 रुग्ण भारतात

    जिल्ह्यात नव्याने आढळले २८८ कोरोना रूग्ण

    दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंचे राजीनामे अन् अभाविपचे धक्कादायक दावे

    दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंचे राजीनामे अन् अभाविपचे धक्कादायक दावे

    आ. राजूमामा भोळे कोरोनाबाधित, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    आ. राजूमामा भोळे कोरोनाबाधित, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    # व्हिडिओ – भाजपा महिला पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

    # व्हिडिओ – भाजपा महिला पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

    कोरानाचा रुग्ण आला अन् हॉस्पिटलमधील पेशंटसह  कर्मचारी पळाले !

    जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; त्रिशतकीय मालिका सुरूच

    सावद्यात शादीखाना हॉल बांधकामास नाहरकत देण्यास पालिकेकडून टाळाटाळ

    सावद्यात शादीखाना हॉल बांधकामास नाहरकत देण्यास पालिकेकडून टाळाटाळ

    जनसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून ते हाकताय रावेरचा गावगाडा

    जनसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून ते हाकताय रावेरचा गावगाडा

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

प्राणघातक हल्ला झालेल्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

22 May, 2019
in खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव
0
ADVERTISEMENT

खूनाचे वाढीव कलम लावले ; सातही संशयितांना दोन दिवसांची वाढीव कोठडी

जळगाव : मित्राचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या राहुल व सुमीत बोरसे या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना 17 रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास गांधीनगरात घडली होती. यात जखमी दोघा भावांपैकी सुमितची प्रकृती गंभीर होती. त्याच्या शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास सुमितची प्राणज्योत मालवली. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाच्या कलमांचा समावेश केला असून अटकेतील 7 संशयितां न्यायालायने पुन्हा दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गांधीनगरातील डॉ. नवाल यांच्या गल्लीत काही तरुण लगोरी खेळत होते. खेळतांना समोरुन येणार्‍या देवेन मनोहर चौधरी याला लगोरीचा बॉल लागल्याने त्याने आरोळी मारत, नीट खेळा..रे असे सुनावल्याचा राग येवुन या तरुणांनी त्याची दुचाकी थांबवून लाथा मारल्या. देवेन चौधरी याला मारहाण होत असल्याने त्याने मित्र राहुल सुरेश बोरसे याला फोन केल्याने त्याचा भाऊ सुमित आणि इतर मित्र, बर्थडेचा कार्यक्रम सोडून तेथे पोचले. तरुणांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत होवुन, एकाने राहुलच्या कंबरेत चाकु मारल्याने भाऊ सुमित याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या छातीत समोरुन चाकु खुपसण्यात आला होता. जखमी दोघा भावंडावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुमितला झटके येत असल्याने डॉक्टरांनी क्रिटीकल केअर सेंटरला हलवण्याचा सल्ला दिला. कुटूंबीयांनी तत्काळ शाहुनगर येथील सहयोग क्रिटीकल येथे हलवल्यानंतर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु ओढवला. गेली सहा दिवस सुमतीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, मात्र..छातीत मधोमध खोलवर चाकू खुपसल्याने नाजुक अवयवांना इजा पोहचल्याने आज अचानक त्याची प्रकृती खालावली, आणि त्याचा त्यात मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.

ADVERTISEMENT

उद्या सकाळी सुमितवर अंत्यसंस्कार
समितचा मृत्यु ओढवल्याचे कळताच वडील सुरेश बोरसे यांच्यासह कुटूंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. कोणाशी स्वत:च भांडण तंटा नसतांना, मुलगा गमावल्याने आईवडीलांचा रडून रडून बेहाल झाले. ज्याने फोन करुन आमच्या पोरांना बोलावले त्याला आणि ज्याने चाकु मारला त्याला आत्ताच आमच्या हवाली करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असाही पावित्रा काहींनी घेतला. आता आम्हाला न्याय हवा…ते सुटायला नको अशी मागणी लावून धरली मात्र, बोरसे कुटूंबातील समजुतदार सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याने पंचनामा होवुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सुमीतचा चुलत भाऊ सौदी अरेबीया येथे नोकरीला असून तो येण्यासाठी निघाला असल्याने सुमीतवर उद्या सकाळी शवविच्छेदन होवून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संशयीतांना दोन दिवसांची कोठडी
प्राणघातक हल्ला प्रकरणी दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी संदिप अराक यांनी चेतन अनिल भालेराव (वय 21), आकाश प्रकाश सपकाळे (वय 21) व विजय देवेंद्र बाविस्कर (वय 19, तिघे रा. विवेकानंद नगर) हर्षद रमेश जैन (वय 25), दर्शन ऊर्फ बाला बाबूलाल जैन (वय 21 दोन्ही रा. गांधीनगर, जिल्हापेठ), अंकित राजेंद्र धर्माधिकारी (वय 19 रा. गोदावरी भवन गांधीनगर) व संकेत रिशी पांडे (वय 21 रा. नंदनवन कॉलनी) यांना रविवारी अटक केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी मिळाली होती, कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा संशयीतांना न्यायालयात हजर केल्यावर न्या.पी.सी.पाटिल यांच्या न्यायालयाने अतिरीक्त दोन दिवस 24 मे पर्यंत कोठडी सुनावणी आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आर.पी गावीत यांनी कामकाज पाहिले.

ADVERTISEMENT
Previous Post

जयदत्त क्षीरसागर शिवबंधनात अडकले !

Next Post

अपघातातील जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू

Related Posts

कुलगुरुंच्या राजीनाम्यावर दोन गट आमने-सामने
featured

कुलगुरुंच्या राजीनाम्यावर दोन गट आमने-सामने

28 Feb, 2021
ग्राम दक्षता समिती रोखणार अवैध गौण खनिज वाहतूक
featured

ग्राम दक्षता समिती रोखणार अवैध गौण खनिज वाहतूक

27 Feb, 2021
Next Post
अपघातातील जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू

अपघातातील जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू

गाडेगाव नाला खोलीकरणाचे रोटरी वेस्टने उचलले शिवधनुष्य

गाडेगाव नाला खोलीकरणाचे रोटरी वेस्टने उचलले शिवधनुष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

  • Home 1
  • Janshakti Latest News

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In