• Login
ePaper
Janshakti Newspaper
Sunday, January 24, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

    एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

    जिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा

    जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड !

22 Jul, 2020
in ठळक बातम्या, राजकीय, राज्य
0
फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड !
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. फडणवीस यांच्यावर सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ट्वीटरवर फडणवीस “पूर्व मुख्यमंत्री” ट्रेंडवर असून देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहे. गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असे अमित शहा यांनी ट्वीट केले आहे.

Warm birthday greetings to Shri @Dev_Fadnavis, the former Chief Minister of Maharashtra. May you continue to serve the people of Maharashtra with same passion and dedication. I pray to almighty for your good health and a long life.

— Amit Shah (@AmitShah) July 22, 2020

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना🙏🏼 pic.twitter.com/bmxOphnXea

— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 22, 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा..💐@Dev_Fadnavis pic.twitter.com/cb1obycPAI

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 22, 2020

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2020

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपरीतील तीन संख्ख्या भावांचा कोरोनामुळे एकापाठोपाठ एक मृत्यू

Next Post

भुसावळात टीव्ही दुकान फोडले : दोघे आरोपी जाळ्यात

Related Posts

राष्ट्रवादीला आणखी धक्का; हे आमदार  करणार शिवसेनेत प्रवेश !
ठळक बातम्या

भाजप प्रवेशाची आणि शंभर कोटी खर्चाची ऑफर: राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

23 Jan, 2021
नागरिकांना सजग, सावध करण्यासाठी पोलीस दलातर्फे ‘जागरुक नागरिक’ मोहिम
ठळक बातम्या

राज्यातील ५३०० पदाच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात: गृहमंत्र्यांची घोषणा

23 Jan, 2021
Next Post
भुसावळात टीव्ही दुकान फोडले : दोघे आरोपी जाळ्यात

भुसावळात टीव्ही दुकान फोडले : दोघे आरोपी जाळ्यात

अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री; सचिन पायलट होऊ शकतात उपमुख्यमंत्री

अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीची रेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group