बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर; १८ फेब्रुवारीपासून सुरुवात

0

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.

बारावी परीक्षासाठी विद्यार्थ्यांना २३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.