बीएसएनएल, एमटीएनएल बंद होण्याच्या केवळ अफवा: रविशंकर प्रसाद

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र या केवळ अफवा असून बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार नाही असे केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ज्यावेळी सरकार आर्थिक अडचणीत असते त्यावेळी बीएसएनएल, एमटीएमएल कंपनी सरकारच्या मदतीला धावते असे म्हणत राविशंकर प्रसाद यांनी बीएसएनएल, एमटीएनएल कंपनी बंद होणार नाही असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

केंद्र सरकार आर्थिक अडचणीत असल्याने एलआयसीतील आयपीओ विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एलआयसीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.