Sunday , March 18 2018

मंगरूळ शेत शिवारातील विहिरीत पडला बिबट्या

पारोळा । तालुक्यातील मंगरूळ येथील मयाराम राजाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीतील बिबट्या पडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या विहीरीत पडल्यानंतर बिबट्याला काढण्यासाठी नागरीकांचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी विहिरीजवळ मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. त्यानुसार वनविभागाला पाचारण करण्यात आले असून विहिरीतून बिबट्याला काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडे पिंजरा नसल्याने सिडी विहिरीत टाकून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नागरिकांसह वनविभागाचे कर्मचारी करित आहे.

हे देखील वाचा

पिंपळगाव खुर्द येथे नाला खोलीकरणाच्या कामांचे भूमिपूजन

नगरदेवळा । पिंपळगाव येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरणाच्या कामांचे भूमिपूजन नगरदेवळा बाळद गटाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *