महिला दिनी राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट: महिलांसाठी मोठ्या योजना घोषित

मुंबई: आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना योगायोग आजच महिला दिन आहे.महिला दिनी रााज्य सरकारकडून  महिलांना   मोठे   गिफ्ट देण्यात आले आहे. महिलेेेच्या     न

महिलेच्या नावावर घर घेतल्यास आता मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांनाही अर्थसहाय्य करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात प्रथमच स्वतंत्र महिला राज्य राखीव पोलीस दलाची घोषणा करण्यात आली आहे.

शाळकरी मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत बस सुरू करण्यात आली आहे. राज्यात 1500 हायब्रीड बस सुरू केले जातील अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली.