मुख्यमंत्र्यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडून जाणून घेतली परिस्थिती

0

नवापूर : कोरोणा या विषाणु संदर्भात नंदुबार या आदिवासी जिल्हात काय परिस्थिती आहे हे जाणुन घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवापूरचे आमदार शिरिषकुमार नाईक यांचाशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. नंदुरबार जिल्हात कोरोणा या महाभंयकर विषाणु बाबत परिस्थिती जाणुन घेतली. तसेच नागरिकांना योग्य ती मदत करण्याचा सूचना केल्या व जिल्ह्यासाठी लागेल ती मदत तात्काळ करण्याचे आश्वासन दिले.