यावलमधील चार वर्षीय बालकाने केला रोजा

0

यावल- शहरातील हुसेनी गल्ली बाबुजीपुरा परीसरातील रहिवासी शेख ईरफान अ.लतीफ उर्फ ईम्मु यांच्या चार वर्षीय मुलगा शेख फुरकान याने रमजानचा पवित्र रोजा (उपवास) ठेवला. अवघ्या चार वर्षीय चिमुकल्याने दाखवलेल्या धाडसाचे कुटुंबासह समाजातील नागरीकांनी कौतुक करीत त्यास आशीर्वाद दिले. शेख फुरकान हे सामाजिक कार्यकर्त स्व.अब्दुल समद यांचे नातू तर दैनिक जनशक्तीचे यावल प्रतिनिधी काबीज शेख यांचे भाचे आहेत.