राज्यात कोरोनेचा दुसरा बळी मुंबईत

0

मुंबई – कोरोनामुळे रविवारी मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या दोनवर गेली आहे.