Friday , February 22 2019

वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याने खळबळ

चाळीसगाव- महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतांना चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून बुधवारी दुपारी वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापासून तालु्क्यात वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असतांना आता चक्क पोलीस कवायत मैदानातून वाळू चोरीप्रकणी पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.

 

Spread the love
  •  
  • 6
  •  
  •  
  •  
    6
    Shares

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!