Saturday , February 23 2019
Breaking News

विजय मल्ल्या कर्ज फेडण्यास तयार: फक्त मुद्दल देणार !

नवी दिल्ली- भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने सांगितले आहे. ट्वीटरद्वारे विजय मल्ल्याने कर्ज फेडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. मी बँकांना मुद्दलीतील १०० टक्के रक्कम भरायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

तसेच यावेळी भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचे प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुर्दैवाने

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!