शिरपूरचे काका पुतणे दुचाकी अपघातात गंभीर जखमी

0 1

शिरपूर- शहरातील माळी गल्ली येथील कलाशिक्षक प्रवीण रघुनाथ माळी व त्यांचा पुतण्या शुभम हे दोघेही रात्री अकरा वाजता दुचाकीवरून शिरपूरकडे येत असताना टोल नाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला माल ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्रीच धुळे येथे हलवण्यात आले आहे.