सीबीएसई दहावीचा उद्या निकाल

0

नवी दिल्ली: सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) बोर्डाचा बारावीचा निकाल काल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.