सेंसेक्समध्ये उसळी; ४१ हजाराचा टप्पा ओलांडला !

0

मुंबई: शेअर मार्केटमध्ये आज मोठी उसळी पाहायला मिळाली. मार्केट सुरु होताच २०७.५६ अंकांनी सेंसेक्स वधारला. २०७.५६ अंकांच्या वाढीसह सेंसेक्स ४१ हजार १०१.९४ वर पोहोचला. निफ्टीत देखील वाढ झाली आहे. ६१.५५ अंकांनी निफ्टीत वाढ झाली. १२ हजार ५३.८५ टप्पा निफ्टीने ओलांडला आहे.