• Login
ePaper
Janshakti Newspaper
Saturday, January 23, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

    एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

    जिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा

    जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    महिला बचत गटांना मार्केटिंगसाठी ‘वेब पेज’चे व्यासपीठ

    महिला बचत गटांना मार्केटिंगसाठी ‘वेब पेज’चे व्यासपीठ

    अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार

    अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार

    घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !

    ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

नागपुरात 11 दिवसात 9 हत्या

6 May, 2018
in featured, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, राज्य
0
अष्टाणे गावाजवळ चालकाचा खून
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

नागपूर : नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 11 दिवसात 9 हत्या झाली असल्याची घटना घडल्या आहेत. आज सकाळी नागपूरच्या शिवानी कॉलनीमधील शिव मंदिर परिसरात 28 वर्षीय अमोल भेंडारकर या तरुणाची हत्या करण्यात आली. याच परिसरातील कुख्यात गुंड संदेश पाटील उर्फ लवंगनं अमोल बेंचवर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दग़ड घालून हत्या केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र अमोलच्या मित्रांनी हा संशय फेटाळला आहे.

अशा झाल्या हत्या
पहिली हत्या : 26 एप्रिल 2018 – नंदनवन परिसरातील पँथरनगर मध्ये तडीपार गुंड राहुल पावस्करची भोसकून हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधांच्या संशयातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी राहुलची हत्या केली होती. (आरोपीला अटक)

ADVERTISEMENT

दुसरी हत्या : 27 एप्रिल 2018 – अजनी परिसरातील रामटेके नगरात अविनाश माहुर्लेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. (आरोपीला अटक)

तिसरी हत्या : 30 एप्रिल 2018 – नंदनवन परिसरात गुरुदेवनगरमधील पंचशील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 13 लाखांची लूट करत दरोडेखोरांनी नूर खान या सुरक्षा रक्षकाची हत्या केली. लुटारुंना पेट्रोल पंपावर साठवलेली रक्कम लुटायची होती. त्यात अडसर ठरलेल्या नूर खानची हत्या करत ती लूट करण्यात आली. हे घटनास्थळ दाट लोक वस्तीत अत्यंत वर्दळीच्या भागात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं (आरोपीला अटक)

चौथी हत्या : 1 मे 2018 – गोधनी परिसरात गजानन नगरात महिमा विटोले या 20 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर गळा चिरुन हत्या करण्यात आली. आरोपी महिमाला तिच्यासोबत राहण्याचे सतत आग्रह करायचा. पण महिमा त्याला टाळत होती. (आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती)

पाचवी हत्या : 3 मे 2018 – रामनगरमध्ये कर्नाटक संघासमोर रज्जू यादव या 33 वर्षीय इसमाची फेरीवाला आणि त्याच्या सहकाऱ्याने पैशाच्या वादातून डोक्यावर सत्तूरने वार करत भरदिवसा हत्या. (दोन्ही आरोपींना अटक)

सहावी हत्या : 7 मे 2018 – एमआयडीसी परिसरातील आयसी चौकात श्रीकांत गुहे या 22 वर्षीय गुन्हेगाराची टोळी युद्धातून हत्या. मृत एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता. विरोधी टोळीने जुन्या गुन्ह्याचा सूड घेण्यासाठी हत्या केली.

सातवी हत्या : 5 मे 2018 – गोंडखैरी गावात जिल्हा परिषद शाळेत नंदू भोसले या 22 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकरीकडून तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय.

आठवी हत्या : 5 मे 2018 – भांडेवाडी परिसरात राजेश खडसे या कुख्यात गुन्हेगाराची त्याच्या राहत्या घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नववी हत्या : 6 मे 2018 – दुबे नगर परिसरात शिवाजी कॉलनीमध्ये शिव मंदिरात अमोल भेंडारकर या 28 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या, परिसरातील कुख्यात गुन्हेगार लवंग पाटीलने ही हत्या केल्याचं उघड

Tags: chief minister devendra fadnvisMurder caseNagapur
SendShare5Share
ADVERTISEMENT
Previous Post

अलीगड विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून ‘आझादी’च्या घोषणा

Next Post

वेळेचे नियोजन अतिमहत्त्वाचे!

Related Posts

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !
जळगाव

एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

22 Jan, 2021
जिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा
ठळक बातम्या

जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

22 Jan, 2021
Next Post
वेळेचे नियोजन अतिमहत्त्वाचे!

वेळेचे नियोजन अतिमहत्त्वाचे!

मुंबईला रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी

मुंबईला रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group