Friday , December 14 2018
Breaking News

admin

आसोदा येथील सार्वजनीक विद्यालयात कुबेर समुहातर्फे अभ्यास कौशल्य कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवरील विख्यात कुबेर ग्रुपतर्फे तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनीक विद्यालयात अभ्यास कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. फेसबुकवरील कुबेर ग्रुप हा व्हर्च्युअल ते रिअल या दोन्ही प्रकारांमधील वैविध्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांसाठी ओळखला जातो. संगमनेर येथील संतोष लहामगे या तरूण व्यावसायिकाने समाजसेवेचा उदात्त हेतू ठेवून स्थापन केलेल्या या समूहात समाजाच्या विविध …

अधिक वाचा

मानाची दहीहंडी बाजीप्रभू मंडळाने फोडली

जळगाव प्रतिनिधी । येथील सुभाष चौकातील सुभाष चौक मित्रमंडळाची मानाची दहीहंडी वीर बाजीप्रभू मंडळाचा गोविंदा रोहित जगताप याने रात्री सव्वानऊच्या सुमारास फोडली. सुभाष चौक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी उपस्थित मित्र मंडळांपैकी पाच थर लावणार्‍या मंडळांनाच दहीहंडी फोडण्यासाठी संधी देण्यात येईल, असे जाहिर केले. वीर बाजीप्रभू मित्र मंडळाने पहिला प्रयत्न …

अधिक वाचा

लोकशाहीदिनी विविध खात्यांच्या तक्रारी

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन झाला. यात १२६ तक्रारी अर्ज दाखल झाले. या वेळी अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, …

अधिक वाचा

जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पोलीस निरिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. याच्या अंतर्गत विनंती बदली, प्रशासकीय रिक्त पद व नियमित पदस्थापना या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात रामकृष्ण कुंभार, जामनेर …

अधिक वाचा

नूतन शिक्षण संस्थेवर परिवर्तनचे वर्चस्व

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षीक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने यश संपादन केले आहे. येथील नूतन शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यात उमेशचंद्र वैद्य यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी करून …

अधिक वाचा

धोबी समाजातील गुणवंतांचा गौरव

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व जिल्हा धोबी समाज शिक्षक बहुउद्देशीय मंडळातर्फे रविवारी धोबी समाजातील विविध गुणवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेविका सुरेखा सोनवणे, नरेंद्र जाधव, एकनाथ बोरसे, दिलीप शेवाळे, विठ्ठल सोनवणे, …

अधिक वाचा

खडसेंच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनतर्फे शिबिर

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनतर्फे श्रीराम विद्यालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, मनपा गटनेते भगत बालाणी, माजी नगरसेवक सुनील माळी, नगरसेवक …

अधिक वाचा

महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे गुणगौरव सोहळा

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे रविवारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात सोनार सुवर्णकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या सुमारे १६५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, भाजप गटनेते भगत बालाणी, …

अधिक वाचा

गाळेधारकांवर कारवाईचा मार्ग मोकळा

जळगाव । पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाळे प्रकरणी न्यायालयाचा अवमान न होता कारवाईचे आदेश दिल्याने आता याबाबत कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अजिंठा विश्रामगृह येथे विविध विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी गाळेप्रकरणाविषयी विचारणा …

अधिक वाचा

चवताळलेल्या रेड्याच्या हल्ल्यात तरूण ठार

जळगाव प्रतिनिधी । चारण्यासाठी नेलेल्या रेड्याने चवताळून मालकावरच हल्ला चढल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. शहरातल्या रामेश्‍वर कॉलनीतील गणेश विठ्ठल पवार (वय २५) हा तरूण नेहमी आपल्या म्हशी आणि रेड्याला चारण्यासाठी नेत असे. यानुसार याने सर्व म्हशी व रेड्यास चारण्यासाठी एमआयडीसी परिसरातील माळरानावर नेले होते. दरम्यान, …

अधिक वाचा
error: Content is protected !!