राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या संस्थेला चार कोटी वसुलीची नोटीस

0

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या श्री संत मुक्ताईबाई संस्थानला (मुक्ताईनगर) 4 कोटी 25 लाख 19 रुपये वसुलीची नोटीस जळगाव जिल्हा बँकेने बजावली आहे. ही रक्कम भरण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. या रकमेत थकित मुद्दल, व्याजाचा समावेश आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)