जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा लोकप्रतिनिधी एका अलिशान खोलीत महिलेसोबत कामक्रिडा करताना दिसत आहे. या फोटोंमुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.
कथित फोटो एका खोलीतील असून, तेथील अंतर्गत सजावटीवरून बंगला, हॉटेल किंवा गेस्ट हाऊसची ही खोली असावी, अशी शक्यता आहे. ‘कामक्रिडे’त आकंठ बुडालेला हा ‘व्हाईट कॉलर’ लोकप्रतिनिधी आणि ‘ती’ महिला या दोघांच्याही अंगावर कपडे नाहीत. त्यांचे फोटो वेगवेगळ्या अँगलने काढलेले आहेत आणि तेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कथित फोटोतील व्यक्ती भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीसारखाच दिसत आहे. पण हे कथित फोटो खरे आहेत की, मॉर्फ केले गेले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
3 Comments
Leave A Reply
Cancel Reply
कोण आहे?
THIS IS THE REAL BLACK DARK BAD SIDE PHASE OF B- BLACK MIND J= JENTS P= PARTY BJP IS ALSO A LADY EXPLOITER BJP IS ALSO A MANIPULATORS PARTY MURDABAD HELL BJP
Kon aahe pn