Thursday, December 12, 2019
Janshakti
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    महापालिकेत खोकी किती अन् डोकी किती?

    महापालिकेत खोकी किती अन् डोकी किती?

    जिल्ह्यातील डेप्यूटी सीईओ, बीडीओ यांच्या बदल्या

    २१ डिसेंबर रोजी जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड !

    जळगावात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या !

    जळगावात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या !

    रमजीपूर्‍यात डायरीयाने घेतला दोघांचा बळी : 13 जण अत्यवस्थ

    रमजीपूर्‍यात डायरीयाने घेतला दोघांचा बळी : 13 जण अत्यवस्थ

    पैसे कमविण्याचा शॉर्टकट अन् शाळेचा शिपाई बनला दुचाकीचोर

    पैसे कमविण्याचा शॉर्टकट अन् शाळेचा शिपाई बनला दुचाकीचोर

    दाम्पत्याला चोरीचा साडे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला परत

    दाम्पत्याला चोरीचा साडे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला परत

    कामबंदमुळे  घंटागाडी काढू देण्यास मज्जाव

    कामबंदमुळे घंटागाडी काढू देण्यास मज्जाव

    97 टक्के ऑर्डनन्स कर्मचारी संपाच्या बाजूने

    97 टक्के ऑर्डनन्स कर्मचारी संपाच्या बाजूने

    लाकडी दांड्याने महिलेचा मृत्यू

    वेगवेगळ्या गुन्ह्यात पाच आरोपींना लोहमार्ग पोलिसांकडून बेड्या

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home featured

BREAKING: महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच; बहुमत चाचणी जिंकावी लागणार !

29 Nov, 2019
in featured, ठळक बातम्या, राजकारण, राज्य, विधानसभा २०१९
0
मला स्वत:हून युती तोडायची नाही, भाजपने शब्द पाळावे : उद्धव ठाकरे
Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मुंबई: काल गुरुवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी पदभार देखील स्वीकारला. दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकारची उद्या अग्निपरीक्षा अर्थात विश्वासदर्शक ठराव होणार आहे. सरकार स्थापनेनंतर हा ठराव जिंकणे महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यास सरकार कायम राहणार आहे. महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना शपथ देणार आहे.

बहुमतासाठी १४४ संख्याबळ आवश्यक आहे तर महाविकास आघाडीने त्यांच्याकडे १६५ संख्या असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावावेळी १७५ पेक्षा अधिक संख्याबळ असेल असाही दावा केला जातो आहे.

विश्वासदर्शक ठरावापूर्वी बहुमत नसल्याचे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाकडे विशेष लक्ष लागले आहे.

आमदारांना शपथ देण्यासाठी भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पदावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असून कॉग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags: mahavikas aaghadi

तापमान

Jalgaon, India
Thursday, December 12, 2019
Partly Cloudy
24 ° c
65%
4.35mh
-%
29 c 16 c
Fri
30 c 19 c
Sat
29 c 20 c
Sun
29 c 20 c
Mon
Facebook Twitter

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

error: Content is protected !!