Sunday , March 18 2018

लेख

राहुल गांधींची परीक्षा!

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या 84 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे समारोपाचे भाषण केले. त्यात त्यांनी देशभरातून जमलेल्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराचा नारळ फोडला असता, तर चांगले झाले असते. मात्र, तसे झाले नाही. राहुल गांधी यांनी पक्षबांधणीचाच मुद्दा मांडून त्यांनी त्यांच्यासाठीच मोठे शिवधनुष्य …

अधिक वाचा

हिंमत-ए-मर्दा

आज आपण 21व्या शतकात जगतो आहोत. या काळात मुलीसुद्धा प्रगतीची शिखरे पादाक्रांत करताहेत. अनेक घरांतून बायका अर्थार्जनाचा भार सांभाळताहेत. वैयक्तिक पातळीवर आपल्यापैकी अनेकजण या बदलांचे तोंडफाटेस्तोवर कौतुक करतात. अनेक जण घरच्या लेकीबाळींना प्रोत्साहनही देतात (न देऊन सांगता कुणाला? पोर ऐकेल तर शप्पथ!). पण अज्ञात जमावाचे भाग झाले की मग यांच्या …

अधिक वाचा

चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘इंटिमसी’ चंद्रर्शनाच्या निमित्ताने…

जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार राजू बाविस्कर यांचे ‘इंटीमसी’ (सलगी, आत्मीयता) नावाचे चित्रप्रदर्शन मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत 20 ते 26 मार्चपर्यंत भरत आहे. त्यानिमित्ताने राजू बाविस्कर यांचा ‘चित्रमय’ जीवन प्रवास थोडक्यात. जेव्हा जेव्हा आपण एखादी ‘नवी’ गोष्ट करायला सुरुवात करतो तेव्हा सहजच म्हणतो. दैवाची साथ असेल तर सारं योग्यरीतीने …

अधिक वाचा

युनिव्हर्सल बेसिक इन्कम!

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले जाते. भारतातील जवळपास 60% पेक्षा जास्त लोक शेती व शेती आधारित व्यवसायात गुंतलेले आहेत. पण सरकारी धोरणे ही कधीच शेतकर्‍यांच्या बाजूने तयार केली नाहीत. जसे इंग्रजांनी केले तेच आजचे सरकारही करत आहे. भारतात 52% जमीन शेतीलायक आहे, तर अमेरिकेत 19% आहे. त्याचबरोबर …

अधिक वाचा

खासगी वाहतूकदारांची मुजोरी वाढली

मुंबई या मायानगरीत रोजगारासाठी तसेच इतर कामकाजानिमित्त येणार्‍याची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वाहतुकीवरील बोजवारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज मुंबईत दररोज 1 कोटी 10 लाख लोक रस्त्यावर उतरतात. त्यातील 76 लाख लोक रेल्वेचा, 6 लाख लोक स्वतःच्या मालकीची तर इतर लोक सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. मात्र, सध्या मुंबईचा वाहतुकीची समस्या …

अधिक वाचा

महाराष्ट्राला लागलेले बेरोजगारीचे ग्रहण

आज महाराष्ट्राने नाही, तर देशाने अनेक विविध नामांकित क्षेत्रात प्रगती केली आहे. पण या काळात भारताला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पूर, दुष्काळ, दहशतवाद अशा महाभयंकर समस्यांना भारत एकजुटीने सामोरे गेला. बहुधा तो आजही जात आहे आणि कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. पण आज मानवनिर्मित अशी महाभयंकर समस्या मात्र राष्ट्रप्रगतीला …

अधिक वाचा

नाथाभाऊंचे वाढते वार मंत्र्यांना सोसवेनात!

मंत्रिपद गेल्यापासून मागील काही अधिवेशनापासून सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नाराजीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. या अधिवेशनात देखील सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी नाथाभाऊंनी सोडलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी विरोधक वेळोवेळी सरसावताना दिसत आहेत. सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न …

अधिक वाचा

महामंडळाच्या सुविधेचा बोजवारा

एकेकाळी दळणवळणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी एसटी महामंडळाने बजावली आहे. खेड्यापाड्यांना शहराशी जोडण्याचे काम लालपरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसटी बसने केली आहे. मात्र, आज या लालपरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एसटी महामंडळ सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्याने साहजिकच त्याचा वापरकर्ता वर्ग कमी होत गेला. आता आधुनिक युगात प्रवासाचे अनेक माध्यमे उपलब्ध …

अधिक वाचा

शी जिनपिंग : चीनचा हुकूमशहा!

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पहिल्या पाच वर्षांचा कार्यकाळ संपून दुसर्‍या पाच वर्षांचा कार्यकाळ चालू झाला असतानाच तेथील ‘सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन’ने संविधानात बदल केला. त्यानुसार आता शी जिनपिंग हेच चीनचे आजीवन राष्ट्रपती राहणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदी अधिकतम 2 कार्यकाळ म्हणजेच 10 वर्षे राहता येते, असा तेथील नियम आहे. विस्तारवादी …

अधिक वाचा

बनावट जातप्रमाणपत्र आणि पोखरलेली शासन यंत्रणा

बनावट जातप्रमाणपत्रधारकांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. मूळ बनावट जातप्रमाणपत्र आणि बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध मार्गाने प्राप्त करून मागासवर्गीयांच्या सवलती लाटण्याचे प्रमाण भयावह पद्धतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मूळ मागासवर्गीयांना सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. खरे हक्कदार समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या देशात घटनेने खास संधी उपलब्ध दिली. …

अधिक वाचा