Sunday , March 18 2018

गुन्हे वार्ता

जुन्या भांडणातून टोळक्याची तिघांना मारहाण

हिंजवडी – दहा जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना लाकडी दांडक्याने, लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी भोईरवाडी येथे घडली. याप्रकरणी गणेश गोडांबे (वय 25, रा. घोटावडे, मुळशी) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील मारणे, लतेश मारणे, समीर मारणे (तिघेही रा. उरावडे), नवनाथ सुभाष भोईर, …

अधिक वाचा

पूर्ववैमनस्यातून रिक्षा चालकावर कोयत्याने वार

दिघी : ‘तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत शिवीगाळ करत सहा जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकाच्या मानेवर, हातावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी स्टंप, दगडाने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी दिघीतील साई पार्क जवळ सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम खंदारे (वय 19, रा. …

अधिक वाचा

आठ लाखाचे दागिने बस प्रवासात लंपास

पिंपरी : पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बसमधून प्रवास करणार्‍या जेष्ठ नागरिकाच्या हॅण्डबँगमधून तब्बल सात लाख 84 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि.15) सायंकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान निगडी ते हडपसर प्रवासात घडली. याप्रकरणी दिगंबर शेवाळे (वय 72, शेवाळवाडी, हडपसर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद …

अधिक वाचा

एम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू

मृतांमध्ये अकोल्याच्या डॉक्टरचा समावेश मथुरा : यमुना एक्स्प्रेस वे वर भरधाव कारने डम्परला धडक दिली. या अपघातात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिला डॉक्टरसह अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे रहिवासी असलेल्या डॉ. हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे. मथुरेतील …

अधिक वाचा

पंढरपुरात नगरसेवकावर गोळीबार

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेलजवळ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात तणावची स्थिती रविवारी दुपारी एकच्या सुमारास पवार हे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता, याठिकाणी …

अधिक वाचा

नशिराबादच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल नशिराबाद:- स्कॉलरशीप परीक्षेत नापास करेल, अशी धमकी देत खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर खाजगी क्लासच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. आरोपी शिक्षकाने डिसेंबर 2017 ते 27 फेबु्रवारी 2018 दरम्यान वेळोवेळी अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी …

अधिक वाचा

भुसावळ प्रांताधिकार्‍यांच्या मुलाचा खड्ड्यात पडल्याने मृत्यू

ताप्ती क्लबमधील दुर्दैवी घटना ; मुलाचा मृतदेह पाहताच मातेने फोडला हंबरडा भुसावळ- भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या एकुलत्या एक मुलाचा आरसीसी बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वेच्या ताप्ती क्लबमध्ये घडली. एकुलता एक मुलाचा मृतदेह पाहताच मातेने हंबरडा फोडल्याने उपस्थितांचेही …

अधिक वाचा

पातोंडा येथून बैलजोडी चोरणारा अटकेत

चाळीसगाव । तालुक्यातील पातोंडा येथील शेतातुन 70 हजार रुपये किमतीचे बैल चोरुन नेताना 16 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एकास पकडण्यात आले असून अन्य दोघे फरार झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भैय्या रमेश गायकवाड (24) रा पातोंडा ता चाळीसगाव असे पकडण्यात …

अधिक वाचा

टोळक्याचा तिघांवर प्राणघातक हल्ला

भोईरवाडीतील घटना, गुन्हे दाखल पिंपरी : पूर्ववैमनस्यातुन दहा जणांच्या टोळक्याने तिघांना लाकडी दांडक्याने, लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.16) दुपारी बारा वाजता भोईरवाडी, माण येथे घडली. गणेश गोडांबे (वय 25, रा. घोटावडे, मुळशी) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील मारणे, लतेश मारणे, समीर मारणे (तिघेही …

अधिक वाचा

अत्रे नाट्यगृहात भूत; चौघांना अटक

पिंपरी : पिंपरीमधील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे नाट्यगृहातील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या प्रकरणात चार कामगारांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. एका दिवसाची पोलिस कोठडी, एक जण फरार मिळालेल्या माहितीनुसार, आचार्य अत्रे नाट्यगृहात गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू असताना एक महिला ‘इकडे या’ …

अधिक वाचा