Sunday , March 18 2018

मनोरंजन

मी नरेंद्र मोदींची मोठी फॅन : कंगना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय करियरने प्रभावित झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्ट असू शकत नाही. पण आपण त्यांना बॅलेन्स करू शकतो, असे कंगनाने …

अधिक वाचा

इरफानला ’न्युरोएन्डोक्राईन ट्युमर’

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला ’न्युरोएन्डोक्राईन ट्युमर’ हा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इरफाननेच ही माहिती ट्विटरद्वारे दिली. उपचारासाठी तो विदेशात जाणार आहे. दुर्धर आजाराने ग्रासले असल्याचे इरफान खानने गेल्या आठवड्यात ट्विटरद्वारे सांगितले होते. मात्र, तो दुर्धर आजार कोणता, याबाबत स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे इरफानला नक्की कोणता आजार झाला …

अधिक वाचा

‘असेही एकदा व्हावे’च्या सुमधुर गाण्यांची रंगली मैफील!

मुंबई । माणसाच्या जीवनात येणार्‍या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कंगोरे आणि जबालदारी पेलताना ’असेहह एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू एन्टरटेंनमेंट्स निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ’असेही एकदा व्हावे’ हा सिनेमा लोकांसमोर येत आहे. उमेश कामत …

अधिक वाचा

सलमान पुन्हा छोट्या पडद्यावर

सलमान खान व टीव्हीचे नाते फारच जवळचे आहे. त्याची अनोखी अदाकारी आणि सूत्रसंचालनाची तर्‍हा सर्वपरिचित अशी आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा सलमानला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. मात्र, यावेळी तो कुठल्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नसून वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच एका मालिकेची निर्मिती तो आता करणार असल्याचे सूत्रांकडून समजले. या …

अधिक वाचा

सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ची नवी धडक…

नागराज मंजुळेचा सैराट लोकांनी डोक्यावर घेतला. आता याच चित्रपटाचा रिमेक जान्हवी कपूर आणि ईशानच्या धडकद्वारे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटचे शूटिंग राजस्थान आणि कोलकाता येथे सुरू असून करण जोहर निर्मिती करत आहेत. धडक या रिमेकमध्ये चित्रपटाचे नाव, कलाकार, दिग्दर्शक वेगळे असले तरी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक तेच आहेत. सैराटचे झिंगाट हे …

अधिक वाचा

दीपिकाला पाठदुखीची त्रास

मुंबई । अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पाठदुखीने उचल खाल्ल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच पुढील तीन ते चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दीपिकाला दिल्याची माहिती आहे. पुढील तीन ते चार महिने बेडरेस्ट घेऊन योग्य ते उपचार घेण्यास दीपिकाला डॉक्टरांनी सुचवले आहे. दीपिका एकामागून एक चित्रपटांमध्ये बिझी आहे. ’बाजीराव मस्तानी’नंतर ’पद्मावत’ …

अधिक वाचा

नवी मुंबई विमानतळ चार वर्षात होणार पूर्ण

पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण होईल. त्यानंतर दोन ते अडीच वर्षात पूर्ण विमानतळाचे काम केले जाईल त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री …

अधिक वाचा

अभिनेत्री चिन्मयीसमोर विकृताने केले हस्तमैथून!

मुंबई । अभिनेता सुमीत राघवनची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर विकृताने घृणास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे भरदिवसा घडला आहे. पांढर्‍या रंगाच्या बीएमडब्लू गाडीचालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरुवात केली. विकृताची विकृती ठेचण्यासाठी त्या धावल्याही मात्र तो तेथून पळून गेला. या प्रकरणाची तक्रार चिन्मयी यांचे पती सुमीत राघवन यांनी …

अधिक वाचा

ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड सर्जनशीलता-नीला मोदी

मालिका निर्मात्या नीला मोदी यांचे प्रतिपादन चोपडा । कलेच्या क्षेत्रात सारेच समान असतात. तिथे जात, धर्म, गरिबी, श्रीमंती असे भेद नसतात. ज्याच्यात क्षमता असते, मेहनत करण्याची तयारी असते ते नक्कीच यशस्वी होतात. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड सर्जनशीलता असून त्यांना संधीची आवश्यकता आहे. चोपड्यातील कलेचे शिक्षण देणारी ही संस्था अशा कलावंतांना …

अधिक वाचा

प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार!

मुंबई । ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. “What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव …

अधिक वाचा