Sunday , March 18 2018

आरोग्य

वैद्यकीय सहायता निधीतून ३ वर्षात २८ हजार रुग्णांना मदत!

३०२ कोटी रुपयांचे वितरण केले असल्याची माहिती मुंबई – मुख्यमंत्री सहायता निधी हा राज्यातील अनेक रुग्णांसाठी वरदान साबित झाला आहे. मागील ३ वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून २८ हजार रुग्णांवर ३०२ कोटी रुपयांचे उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली. राज्यातील तसेच …

अधिक वाचा

महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ठाणे । मोतीबिंदुच्या विकाराने त्रस्त असलेल्या नेत्ररोग रुग्णांना आता आणखी दिलासा मिळणार आहे. कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता संगणकाच्या मदतीने मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे तंत्रज्ञान आता ठाणे शहरात उपलब्ध झाले असून, महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझर शस्त्रक्रिया ठाणे शहरात करण्यात आली आहे. साधारणत पन्नाशीनंतर डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे दिसू …

अधिक वाचा

भुसावळ तालुक्यातील 15 हजार बालकांना दिला जाणार पोलिओचा डोस

मोहिम यशस्वी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती मोहिम भुसावळ– राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 28 जानेवारीला पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 14 हजार 833 बालकांना पोलिओचा पहिला डोस दिला जाणार आहे. यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात …

अधिक वाचा

275 दिव्यांगांवर मोफत उपचार करून बसविले कृत्रिम पाय

शहादा । येथील संकल्प ग्रुप व मानव सेवा समिती सूरत तर्फे 275 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय (जयपुर फुट) रोपण करुन देण्यात आले. संकल्प ग्रुप शहादा व मानव सेवा समिती सूरत यांच्या सयुंक्त विद्यमाने वलसाड येथे पार पडलेल्या कृत्रिम पाय(जयपुर फुट)रोपण शिबिरात महाराष्ट्र ,गुजरात राज्यातील 275 रुग्णावर उपचार करण्यात आला. त्यापैकी …

अधिक वाचा

तळागाळातील गरजूंसाठी मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर

Yawal

यावल– तळा-गळातील गोर-गरीबांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जावी यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांनी आश्रय फाऊंन्डेशनच्या माध्यमातपन पुढाकार घेतला आहे व अनुलोम व कांताई नेत्रालयाच्या सहाकार्याने मोतिबिंदू तपासणी आणी शस्त्रकिया करण्याच्या मोहिमेतील हे दुसरे शिबिर असून दरमहा नियमित शिबिर आम्ही घेणार आहोत तेव्हा नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन …

अधिक वाचा

प्रत्येक गरिबाला मोफत उपचार – मुख्यमंत्री फडणवीस

धुळे । राज्यसरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ मोठे आजारांवर मोफत उपचार केला जात आहे. राज्यातील गरीब आर्थिक परिस्थिती बिकट असलेली रुग्णांनी मुखमंत्री आरोग्य कक्ष, महात्मा फुले आरोग्य सेवा योजनांच्या माध्यमातून विविध आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच कॅन्सरसाठी देखील या योजनांतून आर्थिक सुविधा पुरविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

अधिक वाचा

आर्थिक दुर्बल घटकांना मोफत सेवा द्या- ना. गिरीश महाजन

धुळे । खान्देश कॅन्सर सेंटर धुळ्यात उभारणे म्हणजे सम्पूर्ण खान्देश वासीयांसाठी गौरवाची बाब आहे. कारण मुंबईत कॅन्सर आजारावर उपचार घेण्यासाठी आता आवशकता राहणार नाही. आता कॅन्सर ग्रस्तांसाठी धुळ्यात डॉ. भामरे यांच्या संकल्पनेतून सुविधा मिळणार आहे. तरी डॉ. राहुल भामरे यांनी आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्या रुग्णांना मोफत सेवा देण्याचे आवाहन, वैदयकीय …

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांकडून खरा धुळे जिल्ह्याचा विकास – मंत्री ना. जयकुमार रावल

धुळे । अनेक वर्षापासून मागासलेल्या धुळे जिल्ह्याचा खरा विकास मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे. अक्कलपाडा धरण, नरडाना एमआयडीसी, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग असे मोठमोठे प्रकल्प मुख्यमंत्री व राज्यसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे डॉ. राहुल भामरे यांचा खान्देश कॅन्सर सेंटर संकल्प म्हणजे खान्देशवासीयांसाठी एक विकासच असल्याचे प्रतिपादन रोहयो व पर्यटन मंत्री ना. …

अधिक वाचा

‘डीवाय’मध्ये उद्या मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातर्फे शनिवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभागाच्या प्रमुख डॉ जयश्री पाटील या मार्गदर्शन करणार आहे. गर्भावस्थेत आहार कसा असावा, कसे वागावे, …

अधिक वाचा

एकनाथराव खडसेंचा सरकारवर घणाघात!

– शासन हलगर्जीपणा करतेय; कृषिपंप, पोषण आहार घोटाळा, हाफकिन, पाणीपुरवठ्याच्या विषयावरून सरकारला झापले – खडसेंच्या मागण्या तात्काळ पूर्ण, बाकीच्या सदस्यांचे काय?- अजित पवार नागपूर : दुसर्‍या आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकीकडे सरकार गुजरात विजयाचे सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल करीत मंत्र्यांना …

अधिक वाचा