Sunday , March 18 2018

आंतरराष्ट्रीय

विज्ञानसूर्य मावळला, स्टिफन हॉकिंग कालवश

76 व्यावर्षी केंब्रिजमध्ये घेतला अखेरचा श्‍वास केंब्रिज : विश्‍व उत्पत्ती आणि कृष्णविवरांसदर्भात संशोधनाकील मोठे योगदान असलेले प्रख्यात शास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग (76) यांचे केंब्रिजमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 21 वर्षापासून त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन चमत्कार घडवून आणले. तसेच, विश्‍वाचे कोडे सोप्या …

अधिक वाचा

नवाज शरीफांवर भरसभेत बूट भिरकावला

दोन विद्यार्थ्यांना अटक लाहोर : पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भरसभेत धार्मिक कट्टरपंथीय विद्यार्थ्याने बूट फेकून मारला. येथील विद्यालयातील एका कार्यक्रमात भाषण करतेवेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अब्दुल गफूर असे बूट फेकण्यार्‍याचे नाव आहे. याअगोदर पंजाब प्रांतात पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा …

अधिक वाचा

चीनमध्ये हुकूमशाहीचा उदय?

तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी शी जिनपिंग यांनी कायदा बदलला चीनच्या संसदेत कायदा बहुमताने मंजूर बीजिंग : चीनमध्ये एका व्यक्तीला जास्तीत-जास्त फक्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होता येईल असा कायदा होता. चीनच्या संसदेने नवीन कायदा मंजूर करून ही अट रद्दबातल केली आहे. जेणेकरून शी जिनपिंग आता तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र ठरले आहेत. ही घटनादुरुस्ती …

अधिक वाचा

‘आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे माहित होतं’

हाँगकाँग । ‘आमच्या वडिलांचा आणि आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होते’ आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकर्‍यांना पूर्णपणे माफ केले आहे, असे सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणार्‍यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी …

अधिक वाचा

श्रीलंकेत आणीबाणी!

मुस्लीम आणि बौद्धधर्मीयांमध्ये संघर्ष उफळला वर्षभरापासून दोन्ही समुदायांमध्ये धुमसत आहे वाद कोलंबो : जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला. श्रीलंकेतील कॅण्डी भागात धार्मिक दंगल उसळली. त्यानंतर 10 दिवसांची …

अधिक वाचा

ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटर’ची मोहर

शशी कपूर, श्रीदेवीला श्रद्धांजली लॉस अ‍ॅन्जलिस : हॉलिवूड विश्वातील सर्वाधिक मनाचा मानला जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाने मोहर उमटवली आहे. या चित्रपटला सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. त्या खालोखाल ‘मडबाऊंड’ला 5 विभागात तर ‘ग्रेट आऊ’ला 4 नामाकांने मिळाली आहेत. या शानदार सोहळ्यात बॉलिवूडचे अभिनेते शशी कपूर आणि …

अधिक वाचा

प्रथमच एक हिंदू दलित महिला बनली पाकिस्तानची सिनेट

कराची । कट्टरपंथी मुस्लीमराष्ट्र अशी ओळख निर्माण झालेल्या पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एक हिंदू दलित महिला सिनेटची सदस्य म्हणून निवडून आली आहे. कृष्णाकुमारी कोहली असे त्यांचे नाव असून, बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) त्या सदस्य आहेत. सावकाराने 3 वर्षे बंदी बनवले होते कृष्णाकुमारी कोहली (वय 39) या …

अधिक वाचा

अमेरिकेतील भारतीय कामगारांना दिलासा

वॉशिंग्टन । अमेरिकेतील व्हिसाधारकांच्या जोडीदाराचा नोकरी करण्याचा अधिकार काढून घेण्याबाबत निर्णय घेण्यास ट्रम्प प्रशासन विलंब करत असल्याने एच 1 बी व्हिसाधारक भारतीय कामगार व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे की, ए 4 व एच 1-बी व्हिसाधारकांच्या जोडीदारांचा नोकरीचा अधिकार काढून घेण्याबाबतचा निर्णय जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात …

अधिक वाचा

व्हाइट हाऊससमोर आत्महत्या

वॉशिंग्टन । आतापर्यंत मंत्रालयासमोर आत्महत्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. परंतु, आता चक्क अमेरिकेच्या व्हाइट हाऊससमोर एका व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी व्हाइट हाऊसच्या उत्तरेस ही घटना घडली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे फ्लोरिडा येथे होते. यावेळी सुमारे …

अधिक वाचा

श्रीदेवींवर बुधवारी अंत्यसंस्कार!

तब्बल 64 तासानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्त दुबई/मुंबई : प्रख्यात सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईतील एका हॉटेलात बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर दुबई पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी हाती घेतली होती. परंतु, या चौकशीची फाईल तातडीने बंद करत तेथील सरकारी वकिलांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मृतदेह तब्बल 64 तासानंतर कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तत्पूर्वी …

अधिक वाचा