Sunday , March 18 2018

खान्देश

चिमुरड्या ओजसवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भुसावळातील दुर्दैवी घटना ; अनेकांची मने हेलावले भुसावळ:- रेल्वेच्या ताप्ती क्लबमध्ये खेळताना आरसीसी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने पावणेदोन वर्षीय ओजस श्रीकुमार चिंचकर या बालकाचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला होता. रात्री उशिरा वरणगाव रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात तापी नदीवरील स्मशानभूमीत चिमुरड्याचा दफनविधी करण्यात आला. या …

अधिक वाचा

पिंपळगाव खुर्द येथे नाला खोलीकरणाच्या कामांचे भूमिपूजन

नगरदेवळा । पिंपळगाव येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरणाच्या कामांचे भूमिपूजन नगरदेवळा बाळद गटाचे जि .प .सदस्य रावसाहेब पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. जलयुक्त शिवार या योजने अंतर्गत पिंपळगाव खुर्द शिवारात 9 सिमेंट नाला बांध व 5 माती नाला बांध तसेच 240 कॅम्पालमेंट बिल्डिंग असे सुमारे 25 …

अधिक वाचा

वरणगाव प्रकल्पाचा निधी पाण्यात जाण्याच्या मार्गावर

मंजूर नकाशाप्रमाणे कामाला ‘खो’ ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक करणार तक्रार वरणगाव:- शहरातून वाहून जाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया होवून त्याचा पुर्नवापर व्हावा यासाठी सांडपाण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या कामाला पुर्ण होण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लोटला परंतु सदरच्या प्रकल्पातून संपूर्ण शहराचे सांडपाण्यावर प्रक्रिया होणार नाही. सदरचे काम मंजूर नकाशाप्रमाणे …

अधिक वाचा

मोहिनीच्या स्वप्नातील घर साकारले शताब्दी महोत्सवाने

आज मोहिनीसह परीवाराचा ’शताब्दी हाउस’मध्ये गृहप्रवेश फैजपूर (नीलेश पाटील):- ’जिसका कोई नही उसका खुदा होता है’ या उक्तीनुसार येथील रस्त्यावर राहणार्‍या व म्युनीसीपल हायस्कूलमध्ये आठवीत शिकणार्‍या मोहिनी संतोष चव्हाण या चिमुकलीच्या स्वप्नातील घर शताब्दी महोत्सवाने आज पुर्ण झाले आहे. हा योग सप्टेंबर 2016 मध्ये म्युनीसीपल हायस्कूलचा शताब्दी महोत्सवात घडून आला. …

अधिक वाचा

आयुध निर्माणी दिवसानिमित्त वरणगाव फॅक्टरीत शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन

वरणगांव:- आयुध निर्माणी स्थापना दिनानिमित वरणगांव आयुध निर्माणीत शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन फॅक्टरी महाप्रबंधक एस.चटर्जी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. दीपशिखा अध्यक्षा निवेदिता चटर्जी, अपर महाप्रबंधक राजीव गुप्ता, कर्नल निंबाळकर, इंटक, कामगार व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. 17 मार्च रोजी निर्माणीमध्ये ध्वजारोहण महाप्रबंधक एस.चटर्जी यांच्या हस्ते करण्यात …

अधिक वाचा

दीपनगरात उच्चांकी वीज निर्मिती ; संच अखेर सुरू

भुसावळ:- देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे गत महिनाभरापासून बंद असलेल्या संच क्रमांक तीन शुक्रवारी सुरू करण्यात आल्याने उच्चांकी वीज निर्मिती होत आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमाक तीन गेल्या महिन्याभरापासून वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता. महानिर्मिती प्रशासनाने देखभाल दुरुस्तीनंतर शुक्रवारी संच क्रमांक तीन कार्यान्वित केला. या …

अधिक वाचा

नगराध्यक्ष रमण भोळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र करा

जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन भुसावळ:- पालिकेच्या वसुली आढावा बैठकीत लिपिक अनिल मधुकर मंदवाडे यांना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून राजीनामा देण्यास धमकावल्याने त्यांना अपात्र करावे तसेच त्यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनआधारचे गटनेते उल्हास भीमराव पगारे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी …

अधिक वाचा

नशिराबादच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल नशिराबाद:- स्कॉलरशीप परीक्षेत नापास करेल, अशी धमकी देत खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर खाजगी क्लासच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. आरोपी शिक्षकाने डिसेंबर 2017 ते 27 फेबु्रवारी 2018 दरम्यान वेळोवेळी अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी …

अधिक वाचा

विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेच्या कर्जदारास अटकपूर्व जामीन मंजूर

भुसावळ:- शहरातील विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेतून पाच लाखांचे कर्ज घेऊनही त्याची परतफेड न केल्याने शकील खान मुस्तफा खान (भुसावळ) यांच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात 18 मार्च 2016 रोजी ऑडीटर राजेश कळंत्री यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कर्जदाराने भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्या.एस.पी.डोरले यांनी 50 …

अधिक वाचा

रेल्वे पीओएचमधील कर्मचार्‍याचा पाय कटल्याने मृत्यू

भुसावळ:- रेल्वेच्या पीओएच (विद्युत इंजीन कारखाना) मध्ये पास बनवण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍याचा आऊटरवर गाडीतून खाली पडल्याने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. किशोर पॉल असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. पॉल हे दररोज बोदवड येथून पॅसेजरने भुसावळ येथे अप-डाऊन करतात. शनिवारी सकाळी नागपूर पॅसेजरने भुसावळ येथे …

अधिक वाचा